शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:45 IST

Murder Case : मुलीचा भाऊ, शहाबुद्दीन (१९) आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

२५ वर्षीय हिंदू तरुण आणि मुस्लिम तरुणी यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे त्याची हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करावा लागल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. ही घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली. विजय कांबळे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.  मुलीचा भाऊ, शहाबुद्दीन (१९) आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या 3 आरोपींची नावे आहेत.

विजयला रेल्वे पुलाजवळ हल्लेखोरांनी घेरले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी झाली. हाणामारी झाली असता हल्लेखोरांनी विजयला गंभीर जखमी केले. काही वेळातच विजयचा मृत्यू झाला. विजय मुस्लिम तरुणीवर प्रेम करत होता. त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी विजयच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीचे वडील आणि भावाने मुलावर चाकूने वार केल्याचा आरोप केला आहे. 

आम्ही बसून बोलत होतो. काही वेळाने दोन लोक आमच्या समोर उभे राहिले. ते कोण आहेत हे आम्हाला कळलेच नाही. अचानक त्यांनी विजयवर हल्ला केला. त्याच्याकडे शस्त्रही होते. शस्त्राने त्यांनी विजयला अनेक वार केले आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला, असे विजयच्या मित्राने सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूKarnatakकर्नाटकPoliceपोलिसArrestअटक