शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्ती केंद्रातून परतला, नशेत संपूर्ण कुटुंब संपविले; आई, वडील, बहीण आणि आजीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 08:30 IST

केशवने कुटुंबीयांवर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला चुलत भावाने पकडले व पोलिसांच्या हवाली केले.

नवी दिल्ली: दिल्लीच्या पालम भागामध्ये एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील चार लोकांची हत्या केली. या आरोपीचे नाव केशव असून, त्याने नशेत असताना हे कृत्य केले. त्याला घरच्या लोकांनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठविले होते. पण तरीही त्याच्यात काहीही सुधारणा झाली नव्हती. केंद्रातून परतल्यानंतर त्याने दारूसाठी पैशांकरिता तगादा लावणे सुरू केले. घरच्यांनी पैसे देण्यास साफ नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली.

केशवने कुटुंबीयांवर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला चुलत भावाने पकडले व पोलिसांच्या हवाली केले. केशवने आपले वडील दिनेश, आई दर्शना, बहीण उर्वशी, आजी दिवानादेवी या चौघांची हत्या केली. पोलिसांना दोन मृतदेह प्रसाधनगृहात व दोन मृतदेह घरातील एका खोलीत आढळले. केशव याला कायमस्वरूपी नोकरी नव्हती. महिनाभरापूर्वी त्याने  नोकरी सोडली होती. 

किंकाळी ऐकून सावध -केशवच्या बहिणीने फोडलेली किंकाळी ऐकून चुलत भाऊ काहीजणांसह तिथे गेले. तेव्हा दार न उघडताच केशव म्हणाला की, आमचे घरगुती भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. थोड्या वेळाने केशव पळून जाऊ लागला. त्यावेळी चुलत भाऊ व काही लोकांनी त्याला पकडले. तोवर त्याने चौघांना ठार मारले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसFamilyपरिवार