शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

शिर, हात आणि पाय कापलेला मृतदेह कचऱ्यात सापडला, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 20:10 IST

Crime News : हा खून दोन-तीनपूर्वी झाला असून मृतदेहाचे तुकडे करून कचऱ्यात फेकून दिल्याचे समजते.

अहमदाबादच्या वासना परिसरात शिरच्छेद केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहावरून शिर, हात आणि पायही गायब होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा खून दोन-तीनपूर्वी झाला असून मृतदेहाचे तुकडे करून कचऱ्यात फेकून दिल्याचे समजते.पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. सध्या तरी पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. मात्र हे प्रकरण लवकरच निकाली निघेल असा दावा केला जात आहे. एफएसएलचे पथक पुरावे गोळा करण्यात गुंतले आहे.वासना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी.ए. जडेजा यांनी सांगितले की, दुपारी 2:45 वाजता वासना नगरपालिकेचे नगरसेवक मेहुल शहा यांनी फोन करून अय्यप्पासमोरील सोराईनगरकडे जाणाऱ्या मोकळ्या मैदानात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली. वासनाचे मंदिर आहे. तपासात हा मृतदेह पुरुषाचा असल्याचे निष्पन्न झाले. ज्याचे शिर, हात, पाय कापले गेले आहेत. मृतांची माहिती घेतली जात आहे. मृत व्यक्तीचे वय ३० ते ४० असावे असा अंदाज आहे.

सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्रण करून पोलिसांनी मृतदेह गुजरातच्या सर्व पोलीस ठाण्यात पाठवला आहे. हरवल्याची तक्रार असल्यास फोटो दाखवून तपास पुढे करता येईल. याठिकाणी खून करून मृतदेह अन्यत्र फेकून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरातDeathमृत्यूcctvसीसीटीव्ही