शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित महिला आयएएसच्या ८३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 06:30 IST

ईडीने या प्रकरणी यापूर्वी त्यांना अटक केली होती. त्या सध्या कारागृहात आहेत. 

एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्करांची : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडमधील निलंबित सनदी अधिकारी (आयएएस) पूजा सिंघल यांचे रुग्णालय आणि डायग्नोस्टिक सेंटरसह ८२.७७ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. खुंटी जिल्ह्याच्या मनरेगा निधीतील कथित अपहार व अन्य काही संशयित आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीने या प्रकरणी यापूर्वी त्यांना अटक केली होती. त्या सध्या कारागृहात आहेत. 

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह पल्स डायग्नोस्टिक ॲन्ड इमेजिंग सेंटरसह संजीवनी नावाने खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व पल्स डायग्नोस्टिक सेंटरचा कारभार त्यांचे पती अभिषेक झा पाहतात. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रांची येथील दोन भूखंडांचा समावेश आहे. मनरेगा घोटाळ्याचे प्रकरण झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील आहे. पूजा सिंघल १६ फेब्रुवारी २००९ पासून १९ जुलै २०१० पर्यंत खुंटीच्या उपायुक्त होत्या. त्यावेळी तेथे १८ लाखांचा घोटाळा झाला होता. मनरेगा अंतर्गत काम न करता पैसे काढण्यात आले होते.

टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय