शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! 80 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:38 IST

Crime News : 80 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 80 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. घरात कोणीही नसताना सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महोबा जिल्ह्यातील खरेला गावात ही घटना घडली आहे. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार, वृद्ध महिलेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. 

80 वर्षीय महिला घरामध्ये एकटीच होती. एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य घराला बाहेरून टाळ लावून गेले होते. त्याचवेळी आरोपी जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार केला. कुटुंबीय घरी परत आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी केला बलात्कार

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या चिक्कमंगळुरूमध्ये ही घटना घडली असून आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे. 

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, कुटुंबीयांची केली हत्या

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडकाठ्यांनी मारहाण करत अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. तसेच तिच्या कुटुंबीयांची देखील हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. कोरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेमरू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गढुपरोदा गावात ही घटना घडली. 29 जानेवारी घडलेल्या या घटनेची माहिती मंगळवारी समोर आली. त्यानंतर या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतराम मझवार (45), अब्दुल जब्बार (29), अनिल कुमार सारथी (20), परदेसी राम पनिका (35), आनंद राम पनिका (25) आणि उमाशंकर यादव (21) अशी आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी सतरेंगा गावचे रहिवासी आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश