शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 01:05 IST

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरून शनिवारी रात्री ८ वाजता भुपेश नारवानी मुलगी कायरा व पत्नी सोबत मोटरसायकल वरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

सदानंद नाईक -

उल्हासनगर: शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरून आई-वडीलांसोबत जाणाऱ्या ८ वर्षाच्या कायरा या मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने, तीचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी रात्री ८ वाजच्या सुमारास घडला. पोलिसांनी ट्रक चालक विशाल यादववर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरून शनिवारी रात्री ८ वाजता भुपेश नारवानी मुलगी कायरा व पत्नी सोबत मोटरसायकल वरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ वर्षाच्या कायरा हिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने, तीचा जागीच मृत्यू झाला. तर नारवानी यांची पत्नी जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी सदर अपघाताची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देऊन ट्रक चालक विशाल फुलचंद यादव याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यवर्ती पोलिसांनी ट्रक चालक विशाल यादव यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. 

या अपघातात ८ वर्षाच्या कायरा हिचा मृत्यू झाल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर