शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

यमुना एक्स्प्रेस वेवर दाट धुके; 8 गाड्या एकमेकांवर आदळून अपघात, 3 ठार

By हेमंत बावकर | Updated: November 9, 2020 14:49 IST

Accident: सोमवारी सकाळी थंडीमुळे दाट धुके पसरले होते. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एकमेकांवर 8 गाड्या आदळल्या. 2 जणांचा जागीच मृत्यू झाला

नोएडा : यमुना एक्स्प्रेस वे हा हिवाळ्यामध्ये अपघाताचा सापळाच बनत चालला आहे. दाट धुक्यामुळे आज एकमेकांवर 8 गाड्या आदळून झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

सोमवारी सकाळी थंडीमुळे दाट धुके पसरले होते. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एकमेकांवर 8 गाड्या आदळल्या. 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे एसपी विनीत जयस्वाल यांनी सांगितले. अपघातातील जखमींना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. उपचारावेळी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हाथरसचे डीएम आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले. एकूण तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

अपघातानंतर रस्त्यावर किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. आजुबाजुचे आणि इतर वाहनांमधील लोक मदतीसाठी धावले. जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढून पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर पोलिसांनी जखमींना आग्र्याच्या एसएन मेडिकल कॉलेजमध्ये हलविले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजुला केल्यानंतर यमुना एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश