शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरी व सुनेच्या बदलीच्या कारणाने महिलेची ८ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:50 IST

मुलाला व जावयाला रेल्वेत नोकरी लावतो तसेच त्यांच्या सुनेची बदली करतो असे म्हणत आरोपीने एकूण ८ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.  

ठळक मुद्देदेहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळेतील प्रकार 

देहूरोड : विकासनगर येथील एका महिलेच्या मुलास व जावयास रेल्वेत नोकरी लावतो तसेच सुनेची बदली करतो, असे म्हणून फिर्यादी महिला व त्यांच्या जावयाकडून ८ लाख २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार मार्च २०१७ ते २७ जून २०१७ तसेच ११ ऑगस्ट २०१७ ला घडला  असून पोलिसांनी एका इसमाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप संबंधितास अटक करण्यात आलेली नाही.  याबाबत राधा शिवाजी भंडारे( वय ६०, रा. विकासनगर, किवळे,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तुषार बाळकृष्ण भिसे( रा. वाल्हेकरवाडी, पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधा भंडारे यांचे मुलाला व जावयाला रेल्वेत नोकरी लावतो तसेच त्यांच्या सुनेची बदली करतो असे म्हणत भंडारे यांच्याकडून व त्यांच्या जावयाकडून आरोपी तुषार भिसे याने एकूण ८ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.  अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjobनोकरीfraudधोकेबाजी