शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या इंग्रजी विषयाच्या ७ उत्तरपत्रिका हरवल्या; पोलीस ठाण्यात तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:15 IST

याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात १५ मार्चला तक्रार करण्यात आली. 

ठळक मुद्देउत्तरपत्रिका गहाळ होण्याची घटना १२ मार्चला घडली. रिक्षाने प्रवास करत असताना ७ उत्तरपत्रिका गहाळ झाल्या

नवी मुंबई - नवी मुंबईतील विवेकानंद इंग्लिश स्कूल शाळेतील एका शिक्षिकेकडून एसएससी बोर्डाच्या इंग्लिश विषयाच्या ७ उत्तरपत्रिका हरवल्या आहेत. दहावीच्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला फेरपरीक्षा झाली होती. उत्तरपत्रिका गहाळ होण्याची घटना १२ मार्चला घडली. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात १५ मार्चला तक्रार करण्यात आली. 

या सर्व उत्तरपत्रिका शाळेमध्ये तपासल्यानंतर शिक्षिकेकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा वाशी येथील एसएससी बोर्डाच्या कार्यालयात नेऊन देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शिक्षिका तपासलेल्या उत्तरपत्रिकाचा गठ्ठा घेऊन जमा करण्यासाठी वाशी येथील बोर्डाच्या कार्यालयात येत होत्या. त्यावेळी रिक्षाने प्रवास करत असताना ७ उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असे रबाळे एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. यापूर्वी देखील असाच प्रकार मुंबईत घडला असून कुर्ला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीMissingबेपत्ता होणंPoliceपोलिस