शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्यांकडुन एका दिवसात ६५ हजार वसूल ; शिक्रापुर पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 19:16 IST

शिक्रापुर , तळेगाव ढमढेरे , सणसवाडीसह पाबळ येथील १३० लोकांवर मास्क न वापल्याबद्दल कारवाई

ठळक मुद्देग्रामपंचायतींना मिळणार महसूल

कोरेगाव भीमा : कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाची शिक्रापूर पोलीस व परिसरातील ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी सुरु केली असून त्यानुसार शिक्रापुर पोलीस स्टेशन अंतर्गत शिक्रापुर , तळेगाव ढमढेरे , सणसवाडीसह पाबळ येथील १३० लोकांवर मास्क न वापल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ६५ हजार रुपये दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे.         शिक्रापूर  पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांतील ग्रामपंचायत प्रशासनाला पोलिसांनी मास्क न लावता फिरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत देत असल्याचे सांगत कारवाईस सुरवात करण्यास सांगितले आहे, त्यानुसार आज शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, पोलीस हवालदार संजय ढावरे तसेच सणसवाडीचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, पोलीस पाटील दत्तात्रय माने, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दरेकर यांसह आदींनी सणसवाडी व परिसरात तोंडावर मास्क न लावणाऱ्या , रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या  व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे, यावेळी कारवाई करण्यात येणा-या सर्व व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे, तर प्रशासनाने सुरु केलेल्या या कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे, तर यावेळी बोलताना दररोज अशा प्रकारच्या कारवाया सुरु राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर व ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे यांनी सांगितले.

.....................

परिसरातील ग्रामपंचायतींनी कारवाईसाठी पुढे यावे        जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत गोळा होणारा दंड हा गावातील सार्वजनिक कामांसाठी वापरू शकता, कारवाई सुरु असलेल्या सर्व ठिकाणी पोलिसांची मदत देणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने सदर कारवाई साठी पुढे येथे गरजेचे असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

..................

एका दिवसात ६५ हजार वसुल       कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकानी तसेच कामाच्या ठिकाणी , प्रवासात असताना चेहऱ्यावर मास्क न लावणे यासह पान , तंबाखू , गुटखा खाऊन थूंकणे , किंवा गुटका न खाताही थूंकणे यासह आज शिक्रापुर पोलीसांनी चार गावांमध्ये १३० लोकांवर कारवाई केली असुन त्यांच्याकडुन ६५ हजारांची दंडात्मक रक्कम गोळा करण्यात आली आहे.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस