शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 21:16 IST

Rape Case : या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, तपासणी दरम्यान असे आढळल मुलीवर काही अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी बलात्कार केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तामिळनाडूतीलपोलिसांनी राज्यातील राजधानी चेन्नईपासून 540 किमी अंतरावर पोलाची येथे एका १४-वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि तिचे  अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेव्हा मुलीच्या पोटात दुखण्याची तक्रार समोर आली. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळेची डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या पालकांनी स्थानिक पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.पोलिसांनी सांगितले की, तपासणी दरम्यान असे आढळल मुलीवर काही अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी बलात्कार केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दावा केला आहे की, ही मुलगी एका आरोपीशी "रिलेशनशिपमध्ये" होती. असा आरोप केला जात आहे की, त्याने आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले.या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात पोलाची आणि यापूर्वी वलपराई येथे जवळपास १५ अशीच प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडूPregnancyप्रेग्नंसीPOCSO Actपॉक्सो कायदा