शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसोबत दुष्कर्म, मारहाणप्रकरणी एका तरुणीसह ६ अवैध बांगलादेशी नागरिक अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:20 IST

Rape Case : व्हिडिओमध्ये हे लोक महिलेवर अत्याचार आणि त्रास देताना दिसत आहेत.'

ठळक मुद्देव्हिडिओमध्ये हे लोक महिलेवर अत्याचार आणि त्रास देताना दिसत आहेत.'

बंगळुरू एका महिलेवर अत्याचार आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली येथे सहा अवैध बांगलादेशींनाअटक करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. बंगळुरू पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “व्हिडिओ क्लिपच्या आधारे बंगळुरू शहर पोलिसांनी एका महिलेसह पाच आरोपींचा त्वरित शोध घेतला आणि त्यांना अटक केली. व्हिडिओमध्ये हे लोक महिलेवर अत्याचार आणि त्रास देताना दिसत आहेत.'सध्या पीडित मुलगी शेजारील राज्यातील असून पोलिस पथक तिला शोधण्यासाठी गेला आहे. जेणेकरून तिचा तपासात समावेश होऊ शकेल. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपी बांगलादेशातील असून ही घटना आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडली आहे. या प्रकरणात आरोपींपैकी २ महिला आहेत.व्हिडिओमध्ये एक महिला आरोपीला त्रास देताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिलेच्या खासगी भागात बाटली घालताना देखील दिसत आहे. यानंतर २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना सुमारे सहा दिवसांपूर्वी सांगितली जात आहे. या संदर्भात बंगळुरू पोलिसांनी सांगितले की,'आरोपी व्यक्तींच्या चौकशीदरम्यान व्हिडीओ क्लिप व समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे आरोपींविरूद्ध बलात्कार, प्राणघातक हल्ल्याचे कलम आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, 'आतापर्यंत उघडकीस आलेल्या माहितीनुसार ते सर्व एकाच गटातील आहेत आणि ते बांगलादेशचे आहेत. पैशांच्या वादातून आरोपींनी पीडितेला मारहाण केली.

बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, ही महिला सध्या दुसर्‍या राज्यात आहे आणि तिला आणण्यासाठी एक टीम पाठविण्यात आली आहे. तो परत आल्यानंतर त्याचे म्हणणे दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवले जाईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर ही महिला ईशान्येकडील असल्याचे उघडकीस आलं आहे. याबाबत आसाम पोलिसांकडून माहिती मागविण्यात आली आहे.

Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया 

 

सेक्ससाठी १५ दिवसांपासून पत्नी देत होती नकार; पतीने उचलले धक्कादायक पाऊल 

या संदर्भात आसाम पोलिसांनी एक ट्विट केले. ट्विटद्वारे 'ही छायाचित्रे ५ दोषींची आहेत. जी एका व्हायरल व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर निर्दयपणे छळ करत असल्याचं दिसत आहेत. या घटनेची वेळ किंवा ठिकाण स्पष्ट नाही. ज्या कोणाला त्यांच्याबद्दल माहिती असेल त्याने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसBengaluruबेंगळूरArrestअटकAssamआसामBangladeshबांगलादेश