शहरं
Join us  
Trending Stories
1
“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी
2
'अमेरिका दादागिरी करतोय...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50% शुल्काच्या धमकीवर चीन संतापला
3
२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस
4
"कोई... मिल गया.." युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)
5
“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका
6
Priyansh Arya Maiden IPL Century : प्रियांश आर्यची कमाल; सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय
7
आम्ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण मुद्द्यांमध्ये अडकलो, ओबीसी आम्हाला सोडून गेले; काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधीचे वक्तव्य
8
मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली
9
संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”
10
'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव
11
10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वुल्फ पृथ्वीवर परतले; शास्त्रज्ञांनी केला चमत्कार...
12
वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...
13
जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 
14
धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?
15
“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले
16
"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती
17
ठाणे हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकलं
18
पेन्शनरांची बल्ले बल्ले! थोडा जरी विलंब झाला तरी त्यावर बँका ८ टक्के व्याज देणार, RBI चा नवा नियम
19
भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का
20
“...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले

निलंबित अधिकारी अन् महिला कॉन्स्टेबलमध्ये ३६५ दिवसांत ५५०० कॉल्स; धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 22:29 IST

Crime News : हिरालाल आणि महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रभावी विभागीय कारवाईसाठी सखोल तपास केला.

ठळक मुद्दे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एसओजीने गुन्हा नोंदवल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी हे दोघे उदयपूरच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पकडले गेले.हिरालालला निलंबित केल्यानंतर त्याच्या कार्यालयाची पोलीस मुख्यालयाच्या पथकाने चौकशी केली.

जयपूर - पॉर्न व्हिडिओ व्हायरल प्रकरणात निलंबित आरपीएस हिरालाल सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांनी एका दिवसात सरासरी पंधरा वेळा संभाषण केलं. ही केवळ एका दिवसाची गोष्ट नव्हती, सलग वर्षभर दररोज असेच घडत होते. हिरालाल आणि महिला कॉन्स्टेबलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या कॉल डिटेल्सचा शोध घेतला गेला आणि गेल्या वर्षभरात दोघांमध्ये ५५०० कॉल्स झाल्याचे उघड झाले. हिरालालला दिलेल्या आरोपपत्रात अशी अनेक कृत्यं उघडकीस आली आहेत. कार्मिक विभागाने हिरालालला दोन आरोपपत्रे दिली आहेत. 

खरंतर, हिरालाल आणि महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रभावी विभागीय कारवाईसाठी सखोल तपास केला. या आधारावर दोघांवर वीस आरोप लावण्यात आले आहेत. यापैकी १६ असे आरोप आहेत, जे हिरालाल यांच्या विभागीय कार्यशैलीशी संबंधित आहेत. हिरालालला निलंबित केल्यानंतर त्याच्या कार्यालयाची पोलीस मुख्यालयाच्या पथकाने चौकशी केली. त्या फाईल्स शोधल्या गेल्या ज्या हिरालालने तपासल्या. त्यांच्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. काहींमध्ये विधाने अपूर्ण आढळली तर काहींमध्ये विहित प्रक्रिया पाळली गेली नाही. अनेक ठिकाणी स्वाक्षरी झाली नाही.निलंबित झाल्यानंतर मुख्यालयात यावे लागले, हॉटेल गाठले

१६ आरोप असलेले आरोपपत्र केवळ हिरालालला देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त हिरालाल आणि लेडी कॉन्स्टेबल यांना संयुक्तपणे ४ आरोपांचे आरोपपत्र देण्यात आले आहे. त्यात अश्लील व्हिडिओ आणि त्याच्या घडामोडींशी संबंधित आरोप आहेत. निलंबनानंतर हिरालाल महिलेसह हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप आहे, तर तिला पोलिस मुख्यालयात तिची उपस्थिती द्यावी लागली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एसओजीने गुन्हा नोंदवल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी हे दोघे उदयपूरच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पकडले गेले. 

हिरालाल उच्च अधिकाऱ्यांना न सांगता जिल्ह्याबाहेर जात असत, असा अनेक आरोपांचा समावेश आहे. या दरम्यान त्याचे स्थान कळवाड देखील नोंदवले गेले आहे. उल्लेखनीय आहे की, एका महिला कॉन्स्टेबलने कळवाडमध्ये गुन्हा दाखल केला होता. व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कोणीतरी त्याला धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाArrestअटक