शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुसाईड बॉम्बर बनून मागितली ५५ लाखांची खंडणी; बॅंक यंत्रणेची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 12:47 IST

Suicide Bomber : पोलीस यंत्रणेची तारांबळ 

ठळक मुद्देसेवाग्राम पोलिसांनी मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला.याेगेश प्रकाश कुबडे रा. सानेगुरुजीनगर बॅचलर रोड आर्वीनाका असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वर्धा : बॅंकेतील कर्मचाऱ्याच्या हाती पत्र देऊन सुसाईडबॉम्बची धमकी देत तब्बल ५५ लाखांची खंडणी व्यक्तीने मागितल्याने बॅंक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. ही घटना सेवाग्राम येथील  सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत शुक्रवारी  घडली. त्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

याेगेश प्रकाश कुबडे रा. सानेगुरुजीनगर बॅचलर रोड आर्वीनाका असे अटक केलेल्याचे नाव आहे. योगेश काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याने बनावट सुसाईड बॉम्ब कमरेला लावून बॅंकेतील कर्मचाऱ्याच्या हातात पत्र देत ५५ लाख रुपये द्या अन्यथा बॉम्ब अॅक्टीव्हेट केला असल्याचे सांगितले. जीव वाचवायचा असेल तर पैसे द्या, असे त्याने पत्रात लिहिले होते. मात्र, पोलीस दिसताच त्याने पळ काढला असता बॅंकेतील इतर कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :ExtortionखंडणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbankबँकBombsस्फोटके