शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या पायाचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

By पूनम अपराज | Updated: February 24, 2021 15:52 IST

Murder in jharkhand : कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकार पूर्णपणे अपयश असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधक करतात. तर सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे की, विरोधी पक्ष कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून राजकारण करीत आहे. त्याचबरोबर, पोलिस गुन्हेगारांशी कठोरपणे व्यवहार करत आहेत.

ठळक मुद्देमृतांमध्ये  निकोदिन तोपनो (६०), पत्नी जोसेफिन तोपनो (५५), मुलगा भीमसेन्ट तोपनो (३५), सून  सिलबन्ति तोपनो (३०), नातू अल्बिस तोपनो (५) यांचा समावेश आहे.

झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील कामदारा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या बुरुहातू गावात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिस-प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतांमध्ये  निकोदिन तोपनो (६०), पत्नी जोसेफिन तोपनो (५५), मुलगा भीमसेन्ट तोपनो (३५), सून  सिलबन्ति तोपनो (३०), नातू अल्बिस तोपनो (५) यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमागे कारण परस्पर वाद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. असे सांगितले जात आहे की, सर्व कुटुंबातील सदस्यांचे पाय तोडून निर्घृणपणे हत्या केली गेली. दरम्यान, कुटुंबातील सर्व जणांची एकत्र हत्या केल्यानंतर गावकरीही हत्येमागील कारण सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत.

 

आकाशात उडणारं हेलिकॉप्टर पाहणे जीवावर बेतले; अचानक तोल गेला अन्... 

 

या घटनेनंतर परिसरात खळबळ इकडे या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे आणि एकाचवेळी पाच जणांना ठार मारल्यानंतर सर्वजण दहशतीत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून तपासात गुंतले आहेत. विशेष म्हणजे झारखंडमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्ष सरकारवर सतत टीका करत आहेत. राज्यात सत्ता बदलल्यापासून गुन्हेगार निर्भय आहेत आणि निर्भयपणे गुन्हा करीत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.यासह, कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकार पूर्णपणे अपयश असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधक करतात. तर सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे की, विरोधी पक्ष कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून राजकारण करीत आहे. त्याचबरोबर, पोलिस गुन्हेगारांशी कठोरपणे व्यवहार करत आहेत.

 

टॅग्स :MurderखूनJharkhandझारखंडPoliceपोलिसFamilyपरिवार