शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या तिजोरीतून ४४ लाख गायब; पोलिसांचा तपास सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 19:18 IST

सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींद्वारे या गुन्हाचा तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्दे या गुन्ह्याची तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. तिजोरीतून ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील प्रवाशांच्या तिकिटांचे तब्बल ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिकीटघर येथील लोखंडी तिजोरीतून हे पैसे चोरीस गेले आहेत. त्यामुळे ही चोरी कोणी केली याचा तपास पोलीस करीत आहे. या गुन्ह्याची तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. एका व्यवस्थापकाने दुसऱ्या व्यवस्थापनाकडे चार्ज दिल्यानंतर, तिजोरीतून ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही घटना रात्री उघडकीस आली. याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का? सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींद्वारे या गुन्हाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Robberyचोरीrailwayरेल्वेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी