शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

चिंचवडमध्ये आढळली ४३ जिवंत काडतुसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 4:00 PM

कचरावेचक महिला कचरा गोळा करत असताना एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत ४३ जिवंत काडतुसे सापडली.

ठळक मुद्देपोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काडतुसे घेतली ताब्यात इंग्रजीमध्ये २६ काडतुसांवर केएफ ९९ असे लिहिलेले

पिंपरी : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट जवळील पुलाखाली लोहमार्गालगत कचरावेचक महिलेला एका पिशवीत तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही काडतुसे येथे कोठून आली. याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका ८५ वर्षीय कचरावेचक महिला एम्पायर इस्टेटजवळील पुलाखाली कचरा गोळा करत होती. त्यावेळी येथील लोहमार्गालगत एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत ४३ जिवंत काडतुसे सापडली. याबाबतची माहिती महिलेने पिंपरी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काडतुसे ताब्यात घेतली. यातील २६ काडतुसांवर केएफ ९९ असे इंग्रजीमध्ये लिहिले आहे. तर सिल्व्हर रंगाच्या १० काडतुसांवर इंग्रजीमध्ये मेड इन बेल्जियम १२ असे लिहिले असून उर्वरित ७ काडतुसे लाल रंगाचे असून त्यावर इंग्रजीमध्ये वेस्टर्न सुपर १२ मेड इन युएसए असे लिहिलेले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.   

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस