शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमानुषपणाचा कळस...नोकरीचे आमिष दाखवून ४० पुरुषांनी केला तरुणीवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 19:38 IST

११ ते १२ हजार रुपये महिना पगाराची स्वीपरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले 

चंदीगड - भारतात अमानुषपणाचा कळस गाठलेली घटना घडली आहे. या घटनेमुळे हरियाणामध्ये खेद व्यक्त केली जात आहे. ४० पुरुषांनी चार दिवस बलात्कार केल्याची तक्रार एका २२ वर्षीय तरुणीने केली आहे. ही घटना हरयाणामधील पंचकुला जिल्ह्यात मोरनी येथे घडली असून मनीमाजरा पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. चंदीगड येथील मनीमाजरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पीडित महिलेने तिला चार दिवस डांबून ठेवण्यात आले होते, तिथे या पुरुषांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला असा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीने आमच्या एका ओळखीतल्या इसमाने तिला गेस्ट हाऊसमध्ये ११ ते १२ हजार रुपये महिना पगाराची स्वीपरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तिला गुंगीचे औषध दिले आणि चार दिवस तिच्यावर बलात्कार केला. घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता न करण्याची धमकी देखील दिली अशी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ही घटना वरिष्ठांना न कळवल्याने तसेच महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून एका महिलेसह दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. गेस्ट हाऊसच्या मालकाला आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. 

दररोज जवळजवळ  १० पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार १५ ते १८ जुलैपर्यंत सुरू होता. तिने कसाबसा मला चोरून फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी गेस्ट हाऊसच्या मॅनेजरशी बोललो. तिला सोडा नाहीतर मी पोलिसांना कळवेन अशी धमकी दिली तेव्हा ती घरी आली आणि घडलेली सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार केली असं महिलेच्या पतीने सांगितलं. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारArrestअटकPoliceपोलिस