शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
4
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
5
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
6
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
7
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
8
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
9
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
10
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
11
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
12
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
13
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
14
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
15
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
16
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
17
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
18
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
19
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
20
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

सोमाटणे फाटा येथे व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 14:01 IST

विश्वास वसंत मुऱ्हे यांनी प्लॅट विकलेले २५ लाख, व पाण्याचे टँकरचे व सोने गहाण ठेवून १५ लाख अशी ४० लाख रुपये रक्कम २००० रुपयांच्या नोटामध्ये बदलून देण्यासाठी तयार ठेवले. 

शिरगाव : सोमाटणे येथे संगनमत करून पाच टक्क्याने पैसे वाढवून देऊ असे खोटे सांगून हातचलाखी करून पैशाच्या बदल्यात कागदी बंडल बॅगेत ठेवून एकाची तब्बल ४० लाखांची फसवणूक करण्यात आली. सादर घटना मंगळवार दि २६ रोजी सोमाटणे परिसरात घडली. विश्वास वसंत मुऱ्हे (वय २९) रा. सत्यम निवास, शिरगाव रोड, सोमाटणे फाटा, ता. मावळ असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून आरोपी लालकार कृष्णा झिंगरे रा. ६०३ दौलत नगर सनसिटी रोड, आनंदनगर सिंहगड, पुणे यास तळेगाव पोलिसांनी अटक केली असून त्याचे इतर साथीदार दिपकभाई, संतोष व शाम ( पूर्ण नाव माहित नाही) फरार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरच्या पार्टीकडे १०० रुपयांच्या नोटा आहेत. त्यांना २००० रुपयांच्या नोटांमध्ये बदल करून हव्या आहेत यासाठी पाच टक्के कमिशन देखील देण्यास तयार आहेत असे आमिष लालकार झिरंगे याने मुऱ्हे यांना दाखवले व सुरुवातीला विश्वास बसण्यासाठी २००० रुपयांच्या दोन लाख रुपये बदलून दिले. त्याच्या बदल्यात १०० रुपयांच्या दोन लाख व कमिशन २० हजार रुपये अशी रक्कम देऊ केली. त्यानंतर मुऱ्हे यांनी प्लॅट विकलेले २५ लाख, व पाण्याचे टँकरचे व सोने गहाण ठेवून १५ लाख अशी ४० लाख रुपये रक्कम २००० रुपयांच्या नोटामध्ये बदलून देण्यासाठी तयार ठेवले. आरोपीने नोटा तपासण्याचा बहाणा करून व हातचलाखी करून नोटा एका सुटकेस मध्ये भरल्या व सुटकेस मुऱ्हे यांच्या कपाटात ठेवून बदली रक्कम व कमिशन असे ४२ लाख घेऊन येतो असे सांगितले. व आरोपी बाहेर पसार झाले. दरम्यान मुऱ्हे यांना संशय आल्याने त्यांनी कपात तोडले असता सुटकेसमध्ये २००० हजारांच्या नोटा ऐवजी कागद आढळून आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लाखात येताच त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात   तक्रार दाखल केली. सादर घटने बाबत तळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे अधिक तपस करत आहेत.  

टॅग्स :Somatane Phataसोमाटणे फाटाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस