शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 18:02 IST

Crime News : आईने चार वर्षांच्या मुलाला बाल्कनीत काही मिनिटांसाठी खेळत सोडले. परत आल्यावर तिचे बाळ तिथे नसल्याचे पाहून तिने त्याला शोधायला सुरुवात केली. 

नोएडाच्या सेक्टर ७५ मधील एका उच्चभ्रू अपार्टमेंटच्या बाल्कनीत खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा शनिवारी पडून मृत्यू झाला.दसनॅक सोसायटीच्या टॉवर बीमधील दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीत मुलगा आईसोबत खेळत असताना ही घटना घडली. आईने चार वर्षांच्या मुलाला बाल्कनीत काही मिनिटांसाठी खेळत सोडले. परत आल्यावर तिचे बाळ तिथे नसल्याचे पाहून तिने त्याला शोधायला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासानुसार, प्रथमदर्शनी मूल बाल्कनीच्या रेलिंगवरून घसरले आणि जमिनीवर कोसळले. अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील शेजाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना मुलगा पडला तेव्हा आवाज ऐकला आणि तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला तातडीने निओ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पोलिसांनी सांगितले की, त्यांना निओ हॉस्पिटलने या घटनेची माहिती दिली. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. मुलाचे वडील जुन्या दिल्लीच्या चांदनी चौकात दुकान चालवतात तर आई गृहिणी आहे. सहा महिन्यांपूर्वीच हे कुटुंब अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीDeathमृत्यूPoliceपोलिस