शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

भोसरीत ३ लाख रुपये हातउसने मागून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 5:37 PM

एका मित्राने पॉलिसीचे पैसे भरण्याच्या कारणावरून फिर्यादीने त्यांच्या मुलाबरोबर अश्लील वर्तन केल्याच्या गैरसमजातून मारहाण केली.

पिंपरी : हातउसने पैशांची मागणी करून मारहाण केल्याच्या घटनेत महिला जखमी झाली. मंगळवार, दि. ४ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पतीपत्नीसह तीन जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भानुदास बोरकर (वय ४२), सुवर्णा संतोष बोरकर (वय ३७, दोघे रा. जय गणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर, भोसरी) या पती पत्नीसह अन्य एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लक्ष्मण जिजाबा वाडेकर (वय ४५, रा. वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी संतोष बोरकर आणि त्यांच्या एका मित्राने पॉलिसीचे पैसे भरण्याच्या कारणावरून तसेच फिर्यादी लक्ष्मण वाडेकर यांनी त्यांच्या मुलाबरोबर अश्लील वर्तन केल्याच्या गैरसमजातून मारहाण केली. तसेच आरोपी सुवर्णा बोरकर यांनी बांबूच्या दांडक्याने पाठीवर, हातावर व कमरेवर मारहाण केली. फिर्यादी वाडेकर यांच्या गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसविले. तसेच त्यांना ३ लाख रुपये उसण्या पैशांची मागणी केली. आरोपी संतोष बोरकर आणि त्यांच्या मित्राने भोसरीतील जय गणेश साम्राज्य येथून वाडेकर यांना गाडीत बसवून त्यांच्या खेड येथील घरी घेऊन गेले. तेथेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी