शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशातून तस्करी करून आणलेला २८६ किलो गांजा जप्त, केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:54 IST

एनसीबीच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २६ जूनच्या पहाटे सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला. दोन रात्री हायवेवरच काढून  एनसीबीने संशयित वाहनाला अडवून त्याची तपासणी केली.

मुंबई :  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठी कारवाई करत आंध्रप्रदेशमधून तस्करी करून आणलेला तब्बल २८६ किलोचा उच्च प्रतीचा गांजा जप्त केला आहे. हा २८६ किलोंचा गांजा एकूण ९५ पाकिटांमध्ये भरून कारमध्ये लपविण्यात आला होता. याप्रकरणी एनसीबीने दोघांना बेड्या ठोकून गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडीही जप्त केली आहे.एनसीबीच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २६ जूनच्या पहाटे सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला. दोन रात्री हायवेवरच काढून  एनसीबीने संशयित वाहनाला अडवून त्याची तपासणी केली. यामध्ये कारच्या वेगवेगळ्या भागात गांजाने भरलेली ९५ पाकिटे सापडली. आंध्रप्रदेशमधील तेलंगणा येथून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. अखेर एनसीबीने गांजाची ९५ पाकिटे आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेश