शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्याला निघालेली बस किवळे पुलावर पलटली; २५ प्रवासी जखमी, तिघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 17:14 IST

Bus Accident in Pune, PCMC: सर्व जखमींना निगडी व चिंचवड येथील खाजगी  रुग्णालयात  तातडीने दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

किवळे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने शहापूरहून सांगलीला निघालेली प्रवासी  बस वळणाचा अंदाज न आल्याने किवळे  उड्डाणपूलावर  रविवारी दुपारी १२ च्या सुमारास पलटली. या अपघातात साखरपूड्याला चाललेले ४० पैकी  २५ प्रवासी  जखमी झाले असून  तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.            मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने ४० प्रवासी घेऊन जाणारी भरधाव खाजगी  बस किवळे पूलावर रस्त्याच्या कडेला पलटली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने  बस उलटली.  बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात २५ जण जखमी झाले  आहेत.  सर्व जखमींना निगडी व चिंचवड येथील खाजगी  रुग्णालयात  तातडीने दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

      साखरपुड्याच्या समारंभासाठी सर्व प्रवासी या बसने  शहापूरहून (ठाणे ) सांगलीकडे निघाली होती, अशी माहिती मिळाली आहे. अपघातानंतर महामार्ग पोलीस, देहू रोड पोलीस, देवदूत यंत्रणा ,स्थानिक युवक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे