शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पवईतील कारवाईत पुण्याच्या तरुणाकडून २५ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 07:14 IST

विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज परिसरालगत सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एक जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या पुण्याच्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने अटक केली. त्याच्याकड़ून २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

चंदाली बशीर अहमद अन्सारी (४५) असे आरोपीचे नाव असून, पवईत ही कारवाई करण्यात आली. पवई परिसरात गांजाच्या तस्करीसाठी एक जण येणार असल्याची माहिती एनसीच्या वांद्रे पथकाला मिळाली. त्यानुसार, त्यांनी सोमवारी सापळा रचून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत ४ लाख २० हजार किमतीचा २१ किलो गांजा सापडला.

विलेपार्लेेतून १४ लाखांचे ड्रग्ज जप्तविलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज परिसरालगत सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एक जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून हेरॉन अशोक राय (३०) याला अटक केली. तो विलेपार्लेतील नेहरू नगरमध्ये राहण्यास आहे. त्याच्याकड़ून १० लाखांचे २५० ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस