शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेडलाईट एरियात कोंबिग ऑपरेशन करुन १८ मुलींची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:11 IST

बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ होती .

पुणे :  बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोबिंग ऑपरेशन करुन १८ मुलींची सुटका केली़.  याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ९ घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. जहाना मोहंमद रजा शेख, रुपा अब्दुलखान (दोघी. रा़. माचिस बिल्डिंग), मैली टिकातमांग (रा़. मर्गी गल्ली), तारा बकतलतमांग, (शिमला साथमनतमांग), यास्मीन मोबीन शेख (तिघी. रा़. वेलकम बिल्डिंग, बुधवार पेठ), काजल गोरे तमांग आणि गंगाबाई कांबळे (दोघी. रा़. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी शनिवारी मिळाली़. त्यानंतर परिमंडळ एक मधील १५ पोलीस अधिकारी व ७० पोलीस महिला, पुरुष कर्मचारी त्यांनी सायंकाळी बुधवार पेठेतील सर्व परिसरात कोबिंग ऑपरेशन केले़. संपूर्ण परिसर पिंजून काढला़. त्यात या ९ घरमालकांकडे १८ मुली मिळून आल्या़.  या पीडित मुलींकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून घरमालक, मालकिणी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे व त्यांच्या कमाईतील ५० टक्के पैसे घरमालक घेत असल्याचे सांगितले़. त्यानंतर या १८ मुलींना न्यायालयात हजर केले़ न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या त्यांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे़. फरासखाना पोलिसांनी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांची वैयक्तिक माहिती असलेला डाटा तयार केला आहे़. त्यात त्यांच्या फोटोसह आधार कार्ड व अन्य माहिती नमूद केली आहे़. यावरुन बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय चालत असलेल्या सर्व इमारतींमधील सर्व घरांमध्ये जाऊन पोलिसांनी तपासणी केली़. त्यात पोलिसांकडे नोंद नसलेल्या १८ मुली सापडल्या, असे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले़ . 

टॅग्स :Puneपुणेbudhwar pethबुधवार पेठProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिस