शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 15 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:36 IST

काही पोलीस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत होते तर काही जण बदलीच्या ठिकाणी जाण्यास खुश नव्हते. अखेर आज गृह विभागाने बदल्या जाहीर केल्या आहेत

ठळक मुद्देबदल्यांबाबतचे आदेश मंत्रालयातून गृह विभागाने काढले आहेत.काही पोलीस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत होते तर काही जण बदलीच्या ठिकाणी जाण्यास खुश नव्हते.

मुंबई - राज्यातील १८ पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांबाबतचे आदेश मंत्रालयातून गृह विभागाने काढले आहेत. काही पोलीस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत होते तर काही जण बदलीच्या ठिकाणी जाण्यास खुश नव्हते. अखेर आज गृह विभागाने बदल्या जाहीर केल्या आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांचे नाव, सध्याच्या नियुक्तीचे ठिकाण आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण 

गणेश गावडे (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर, जिल्हा नांदेड (पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण), उज्ज्वला बनकर (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ते उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, औरंगाबाद), अपर्णा सुधाकर गिते (उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, औरंगाबाद-बदली आदेशाधीन ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नांदेड),  संजय सांगळे (आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव ते अप्पर उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग), राजेंद्र धामनेकर (सहाय्यक आयुक्‍त, नागपूर शहर ते अप्पर उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग), श्रीकांत मोहिते (राज्य महामार्ग पोलीस, ठाणे ते सहाय्यक आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड), राहुल मदने (संगमनेर उपविभाग, अहमदनगर-बदली आदेशाधीन ते श्रीरामपूर उपविभाग, अहमदनगर), अशोक थोरात (शिर्डी उपविभाग, अहमदनगर-बदली आदेशाधीन ते संगमनेर उपविभाग, अहमदनगर), सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर उपविभाग, अहमदनगर ते शिर्डी उपविभाग, अहमदनगर), विजय खैरे (पोलिस उप अधीक्षक-मुख्यालय, बुलढाणा ते पोलिस उप अधीक्षक, सायबर सुरक्षा, विशेष पोलिस महानिरीक्षक, सायबर सुरक्षा, मुंबई यांचे कार्यालय), अभय भास्कर देशपांडे (भोकर उपविभाग, नांदेड ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), जालना), श्रीपाद काळे (अकोला-बदली आदेशाधीन ते नागरी हक्‍क संरक्षण, मुंबई), राजीव मुठाणे (राज्य महामार्ग पोलीस, नागपूर ते पोलीस उप अधीक्षक, एमआयए, पुणे), सुनिल सहदेव गांवकर (राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते सहाय्यक आयुक्‍त, मुंबई शहर), कृष्णांत पिंगळे (जयसिंगपूर उपविभाग, कोल्हापूर ते इस्लामपूर उपविभाग, सांगली), किशोर काळे (इस्लामपूर उपविभाग, जिल्हा सांगली ते जयसिंगपूर उपविभाग,कोल्हापूर), राजेंद्र मुरलीधर चव्हाण (सहाय्यक पोलिस आयुक्‍त, बृहन्मुंबई ते सहाय्यक पोलीस आयुक्‍त, नवी मुंबई) आणि प्रविण पाटील (नागरी हक्‍क संरक्षण विभाग, अमरावती ते उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर उपविभाग, जिल्हा पालघर)

 

 

टॅग्स :PoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालयMantralayaमंत्रालय