शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी असताना गडहिंग्लजमध्ये सिनेमागृहातील जुगार अड्ड्यावर छापा, १३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:36 IST

छाप्यात सुमारे पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी सिनेमागृह मालक व चालकासह पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.

कोल्हापूर - गडहिंग्लज शहरातील  मध्यवस्तीतील सुभाष  चित्र मंदिरातील तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सुमारे पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी सिनेमागृह मालक व चालकासह पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.   सिनेमागृहाचे मालक सुमित संजयकुमार मणियार,चालक केंपाण्णा रुद्राप्पा कोरी( ३८) यांच्यासह त्याठिकाणी जुगार खेळताना सापडलेले राजासाहेब गणीसाहेब मकानदार (४२) आयुब गणीसाहेब मकानदार ( ४०) अंकुश वसंतराव दोडमणी (२९) राजेंद्र भमानगोळ (३१), जमीर सत्तार खलिफा (४०) गणेश सुभाष माळी (३४) महेश  भमानगोळ (४४) सुनिल श्रीपती पाटील (४४), रमेश मल्लाप्पा मुदकण्णावर (२५), अभिजित ओतारी (३४) गिरीश पट्टणशेटी ( ३४ सर्वजण रा. गडहिंग्लज) अशी आरोपींचे नावे आहेत.     पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सध्या कोरोनाच्या संचारबंदी व लाॅकडाऊनमुळे बंद असणाऱ्या या सिनेमागृहात तीन पानी जुगार चालत असल्याची  माहिती पोलिसांना खबऱ्याकडुन मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी आज दुपारी हा छापा टाकला. छाप्यात पत्ते, रोख २६ हजार, मोटरसायकली,१० मोबाइल हँडसेट , सिलिंडर, शेगडी,पाण्याची टाकी,पातेले असे एकूण ७ लाख ७२ हजार,५७० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.भर दुपारी झालेल्या या कारवाईमुळे शहर आणि परिसरातील अवैधधंदे चालकांत खळबळ उडाली आहे.    हवालदार विठ्ठल कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.सपोनि दिनेश काशिद अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर