शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

झोपाळ्याचा फास लागल्याने १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 19:06 IST

आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

 

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील बटरपाडा परिसरात एका १२ वर्षाच्या मुलाचा झोपाळ्याचा फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

काल संध्याकाळी ५.३० च्या सुमारास राकेश शाळेतून घरी परतला. राकेशच्या आईच्या जुन्या साडीचा झोपाळा खेळण्यासाठी बनवण्यात आला होता. घरी परतल्यावर तो झोपाळ्यावर खेळत होता. खेळता खेळता झोपाळ्याचा फास आवळला गेला, त्यातच राकेशचा जीव गेला. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा घरी कोणीच नव्हते. राकेशला झोपाळ्याचा फास आवळला गेल्याचे शेजाऱ्यांना काही वेळाने लक्षात आले. त्यांनी तातडीने राकेशला हायवेजवळच्या रूग्णालयात नेलं. मात्र,तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू