शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने आखली हत्येची योजना; ‘असा’ रचला कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 08:06 IST

पोलिसांनी सांगितले की, दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली.

गाझियाबाद:उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये २१ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या वृद्ध जोडप्याच्या हत्येचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात १२ वर्षीय मुलासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातून पैसे आणि दागिने लुटले. हा दरोडा आणि दुहेरी हत्याकांडाची योजना आखणारा हा १२ वर्षांचा मुलगा असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

इब्राहिम आणि हाजरा हे वृद्ध दाम्पत्य ट्रॉनिका सिटी पोलिस स्टेशन परिसरातील चर्च कॉलनीत राहत होते. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दोघांचेही मृतदेह घरात आढळले होते. याप्रकरणी १९ वर्षीय मंजेश मेहतो आणि शुभम उर्फ शिवमसह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

असा रचला कट 

इब्राहिम यांना एका विक्रीतून भरपूर पैसे मिळाल्याचे आरोपींनी पाहिले होते. त्यातून आरोपीच्या मनात लोभ निर्माण झाला. पैसे लुटण्याच्या इराद्याने आरोपी इब्राहिम यांच्या घरी पोहोचले. हाजरा यांनी दरवाजा उघडताच आरोपींनी कपड्याने गळा आवळून खून केला. यानंतर आरोपींनी इब्राहिम यांचीही हत्या करत त्यांच्या खिशातील ५४ हजार रुपये, सोन्याची चैन आणि मोबाईल असा ऐवज लुटला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी