शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 20:34 IST

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले. 

ठळक मुद्देन्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार भा. दं. वि. कलम १४८ अन्वये २ वर्षाचा तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंड आणि कलम ३०२ आणि १४९ नुसार जन्मठेप, १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.राजा मान सिंग २१ फेब्रुवारी १९८५ साली पोलीस चकमकीत ठार झाला होता.

मथुरा - राजस्थान येथील भरतपूरच्या राजा मान सिंग याला ३५ वर्षापूर्वी फेक चकमकीत ठार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने या प्रकरणातील सर्व दोषी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलीस चकमकीत राजा मानसिंगसह ३ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार भा. दं. वि. कलम १४८ अन्वये २ वर्षाचा तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंड आणि कलम ३०२ आणि १४९ नुसार जन्मठेप, १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकीलांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल करणार आहे.

सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश साधना राणी ठाकूर यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात ११ पोलीस कर्मचारी भा. दं. वि. कलम १४८, १४९ आणि ३०२ नुसार दोषी आढळले होते. तत्कालीन सीओ कान सिंग भाटी, एसओ वीरेंद्र सिंग यांच्यासह ११ जणांचा समावेश होता. न्यायालयाने ३ पोलिसांची निर्दोष मुक्तता केली आहे. राजा मान सिंग २१ फेब्रुवारी १९८५ साली पोलीस चकमकीत ठार झाला होता. निवडणूक प्रचारासाठी राजा मान सिंग डीग भाजी मार्केटमध्ये असताना पोलीस चकमक झाली होती. या फेक चकमकप्रकरणी मुख्य आरोपी डीएसपी कान सिंग भाटी यांच्यासह १७ पोलिसांचा समावेश होता.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसRajasthanराजस्थानSessions Courtसत्र न्यायालय