शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

११ मृतदेहांची ओळख पटली; दोन मृतांबद्दल अनभिज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 05:59 IST

जळालेल्या मृतदेहावर केले अंत्यविधी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : औरंगाबाद रोडवरील मिर्ची चौकात शनिवारी झालेल्या लक्झरी बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी नऊजणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, तर एका मृतदेहावर कुटुंबीयांच्यावतीने नाशिकमध्येच  अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यापैकी अकरा जणांचीच ओळख पटू शकली. गजानन शालीग्राम लोणकर (रा. आसेगाव ता. रिसोड जि. वाशीम) असे अकराव्या मृताचे नाव आहे.

शनिवारी पहाटे पाच वाजता ट्रक आणि लक्झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याने यामध्ये बसमधील १२ जणांचा होरपळून अक्षरश: कोळसा झाला.   वाशिम जिल्ह्यातील मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने कुटुंबीयांनी नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविल्याने प्रशासनाच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यानुसार त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासाला गती दिली जात असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत  दहाजणांचीच ओळख पटू शकली. 

वाशिमच्या मृतांचा आकडा पाचवरबस अपघातातील वाशिमच्या आणखी तीन मृतांची ओळख पटली आहे. वैभव वामन भिलंग (रा. तरोडी), साहिल जितेंद्र चंद्रशेखर (रा. सावळी, ता. मालेगाव), अशोक सोपान बनसोड (रा. बेलखेडा, ता. रिसोड) या तीन मृतांची ओळख पटली.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात