शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे आमिष दाखवून 104 महिलांना लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:07 IST

नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे62 महिलांना बनावट 15 लाखांचे डीडी बनवून देतही फसवणूक केल्याने खळबळ माजली आहे. 104 महिलांना त्यांनी दिलेली रक्कम किंवा ठरलेली रक्कम परत न करता ऐकून 41 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरातील 104 महिलांना उद्योगपती महिलांच्या रॅलीमध्ये जाण्यासाठी नोंदणी करून प्रत्येकी हजारो रुपये घेऊन लाखो रुपयांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तर 62 महिलांना बनावट 15 लाखांचे डीडी बनवून देतही फसवणूक केल्याने खळबळ माजली आहे. फसवणूक झालेल्या महिलांच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे यार्ड जवळील यशवंत गौरव मधील शितलदीप अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/403 मध्ये राहणारी हेमा रवींद्र परब उर्फ नीलिमा अजित जाधव (43) यांनी डिसेंबर 2017 मध्ये यांच्यासह 103 महिलांनी आरोपी मुकरम अली मोहम्मद अन्सारी याने उद्योगपती महिलांच्या रॅलीमध्ये जायचे त्यासाठी नोंदणी व इतर प्रोसेसिंग करण्यासाठी प्रत्येकीकडून 35 हजार रुपये रोखीने घेतले. त्यानंतर तुम्हाला प्रत्येकीला 15 लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून 15 लाखांचे बनावट दिल्ली येथील बँकेचे 62 डीडी बनवून दिले. तसेच एमयूओ साठी हेमा यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन गेला. 104 महिलांना त्यांनी दिलेली रक्कम किंवा ठरलेली रक्कम परत न करता ऐकून 41 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. 

लाखो रुपये परत मिळतील असे आमिष दाखवून तब्बल 104 महिलांची फसवणूक केली आहे. तक्रार आल्यावर योग्य ती चौकशी करून आरोपी बाबत गुन्हा दाखल केला आहे. - वसंत लब्दे (पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा