
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; दहशतवाद्याकडून जप्त केलेले 'रिसिन' किती खतरनाक?
गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात ...

राष्ट्रीय :कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे. तपासात या संघटनेशी तीन डॉक्टर जोडले गेले ...

राष्ट्रीय :हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात हाफिजचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी हाफिजने मोठी तयारी सुरु केली आहे. ...

क्रिकेट :"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
मुलींनो तुम्ही 'त्या' गोष्टीची चिंता करू नका! ...

महाराष्ट्र :मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
MNS - Maha Vikas Aghadi Alliance: लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. जनतेला सोबत घेऊन महायुतीचा पराभव करणार, असा निर्धार करण्यात आला आहे. ...

संपादकीय :...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
Municipal Corporations Election: मुंबई (३६/६), ठाणे (१८/३), रायगड (६/२), पालघर (६/१) या चार जिल्ह्यांत मिळून ७६ विधानसभेच्या आणि १२ लोकसभेच्या जागा आहेत. शिवाय पुणे (२२/३) आणि नाशिक (१७/३) या दोन जिल्ह्यांत मिळून ३९ विधानसभेच्या आणि ६ लोकसभेच्या जागा ...

सोशल वायरल :Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
नोटा जमा करण्यासाठी लोक रस्त्यावर धावले, काहींनी नोटा हातात घेतल्या तर काहींनी हवेतील नोटा पकडण्यासाठी उड्या मारल्या. ...

राष्ट्रीय :अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
एटीएसने हैदराबादमधील डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सैयद आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केले आहे. ...

व्यापार :जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
BSNL 5G : बीएसएनएल लवकरच त्यांची ५जी सेवा सुरू करणार आहे. सरकारी मालकीच्या या दूरसंचार कंपनीने ५जीसाठी सर्व उपकरणे बसवणे आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ...

फिल्मी :भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. ...

महाराष्ट्र :“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
Local Body Elections 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत आहेत. ...
