
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
Satara Phaltan Women Doctor death case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. ...

क्रिकेट :"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
Ajinkya Rahane Team India: भारतीय निवड समितीला अजिंक्य रहाणेने स्पष्ट संदेश दिला आहे ...

व्यापार :१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
India China Three decades journey: आर्थिकदृष्ट्या सध्या चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. पण तीन दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळी भारत आणि चीन एकाच ठिकाणी होते. मात्र, नंतर चीननं अशी काही गती पकडली की तो भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलाय. ...

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
PM Modi's Fortuner car Washing: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील कथित गाडी बिहारमध्ये स्थानिक गॅरेजवर धुण्यासाठी गेल्याचा व्हिडिओ व्हायरल. SPG च्या 'ब्लू बुक'मध्ये पीएम वाहनांच्या देखभालीचे काय नियम आहेत? वाचा सविस्तर वृत्त. ...

तंत्रज्ञान :'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
AI Technology Fail: अमेरिकेतील मेरिलँडमध्ये AI सुरक्षा प्रणालीची मोठी चूक. चिप्सचे पाकीट बंदूक समजून एका शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाने माफी मागितली. ...

व्यापार :फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
Health Insurance Claim : आरोग्य विमा काढला म्हणजे काम झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडू शकता. ...

भक्ती :Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
Numerology: राजकारणात चांगले यश, गूढ-हट्टी स्वभाव, या मूलांकाच्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रात मिळू शकते अपार यश-प्रगती? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

व्यापार :"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपमध्ये (Tata Group) सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांवर दिवंगत रतन टाटांचे निकटवर्तीय मानले जाणारे नोशीर सूनावाला यांनी आपलं मौन सोडलं आहे. ...

राष्ट्रीय :खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
एका डिफेंडर कारने एकामागोमाग पाच वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. ...

व्यापार :पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
IPO News : तुम्ही देखील आयपीओमध्ये पैसे गुंतवून नफा कमावण्याची संधी शोधत असाल तर या आठवड्यात बाजारात ५ नवीन आयपीओ दाखल होणार आहेत. ...

राष्ट्रीय :माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
Ram Mandir News: राम मंदिराविरोधात केलेली याचिका क्षुल्लक, चुकीची आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करणारी होती, असे कोर्टाने म्हटले आहे. ...
