
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली होती. ...

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
आज चांदी ४५०० रुपयांनी वधारून १,९२,७८१ रुपये प्रति किलोवर खुली झाली आणि जीएसटीसह १,९८,५६४ रुपये प्रति किलोवर पोहोचली. ...

महाराष्ट्र :कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
Kothrud Petrol at 86 Rupees: आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. ...

व्यापार :मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
Mexico Tariff on India: जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरला आहे, तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
China Tax on Condom: तीन दशकांनंतर चीनमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक औषधींवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जाणार आहे. पण, शी जिनपिंग यांच्या निर्णयाला आता विरोधही होऊ लागला आहे. ...

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
Ram Mandir In West Bengal: २०२६ मधील राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा संकल्प भाजपा नेत्यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे. ...

अन्य क्रीडा :विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Vinesh Phogat returns to wresting: वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आल्यावर विनेशने निवृत्ती स्वीकारली होती ...

महाराष्ट्र :CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
Satyajeet Tambe on CBSE Board: काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला. ...

राष्ट्रीय :‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
Sleeper Vande Bharat Express Train Updates: पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार, याबाबत देशभरातील प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. ...

ऑटो :भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
VinFast Dealers Close Service Guarantee : विक्री अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाल्याने नॉर्थ करोलिनासह अनेक राज्यांतील डीलर्सनी कंपनीशी करार मोडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, विनफास्टने एक अत्यंत अनपेक्षित घोषणा केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
America-Venezuela : अमेरिकेने यांनी व्हेनेजुएलाचे तेलवाहू जहाज जप्त केल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. ...
