गणित प्रज्ञा परीक्षेत यश
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
नांदेड : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळामार्फत फेब्रुुवारी २०१५ मध्ये घेेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्ातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले़ यात राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीतून अदित्य महाजन व इयत्ता आठवीतून प्रथमेश रोकडे यांची निवड झाली आहे़ तसेच संतोष मालपाणी, अर्थव पवणेकर, इशा कदम, आकाश पाटील, अदित्य कवटगे यांनी शिष्यवृत्ती व पदक प्राप्त केले़ इयत्ता पाचवीचे १० विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे ४२ विद्यार्थी प्रमाणपत्रधारक आहेत़ यशाचे जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष बी़ एस़ शिंदे, सचिव ए़ के़ पटवेकर, परीक्षा समिती प्रमुख जी़ व्ही़ घोगडे, डी़ बी़ नाईक, एस़ एच़ गव्हाणे, एम़ डी़ आडेराव, एस़ एस़ भालके, एम़ एम़ गोळेगावकर, आऱ जे़ धनगे, डी़ व्ही़ बीडवई यांनी कौतूक केले़