--पुणे विद्यापीठ जोड--

By Admin | Updated: July 7, 2016 00:55 IST2016-07-06T21:18:03+5:302016-07-07T00:55:41+5:30

--इन्फो--

- University of Pune - | --पुणे विद्यापीठ जोड--

--पुणे विद्यापीठ जोड--

एकाच मुद्द्यावर अनेकदा आंदोलने
पुणे विद्यापीठाच्या एखाद्या विषयावर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केल्यानंतर विद्यापीठाकडून काहीतरी तोडगा काढला जातो किंवा प्रश्न मिटविण्यासाठीची माहिती विद्यार्थी संघटनांना दिली जाते. असे असतानाही एकाच मुद्द्यावर दररोज वेगवेगळ्या पक्ष, संघटनेशी संबंधित विद्यार्थी संघटना मोर्चे, निदर्शने,आंदोलने करीत असतात. त्यामुळे प्रत्येकाला विद्यापीठ करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊनही आंदोलने थांबत नाहीत. याचा त्रास पुणे विद्यापीठ, संबंधित विभागीय केंद्रांनादेखील होतो, असेदेखील विद्यापीठाच्या एका जबाबदार अधिकार्‍याने सांगितले.

Web Title: - University of Pune -