शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

एकाच दिवशी दोन परीक्षा

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

विद्यार्थी संभ्रमात : एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थी संभ्रमात : एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी)च्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले असून एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी, अशी त्यांची मागणी आहे.
स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एमपीएससीबरोबरच यूपीएससी, एसएससी तसेच इतर परीक्षांसाठी अर्ज करतात. त्यानुसार त्यांचा अभ्यासही सुरू होतो. पण अनेकदा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षा येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागले. ९ ऑगस्ट रोजी एमपीएससीची वनसेवा मुख्य परीक्षा होणार आहे. त्याच दिवशी एसएससीचीही परीक्षा आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अनेक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पण एकाच दिवशी परीक्षा आल्याने ते गोंधळून गेले आहेत. एमपीएससीची परीक्षा मुंबईत होणार असून ती दोन सत्रात आहे. सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. तर एसएससीचीही याच वेळेत आहे.