अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा

By Admin | Updated: February 7, 2016 22:45 IST2016-02-07T22:45:43+5:302016-02-07T22:45:43+5:30

जळगाव- उकाब एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल पिंप्राळा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. सभेचे प्रमुख शेख गुुलाब शे. उस्मान यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मंजूर अहमद अब्दुल सईद यांनी विद्यार्थी पालकांना परीक्षाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षेत जाताना तणावमुक्त वातावरण असले पाहिजे. तसेच गैरमार्गाशी लढा आणि कल चाचणी या विषयावर अजिज रंगरेज यांनी मार्गदर्शन केले. सभेत मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन शेख हकीम यांनी केले.आभार शेख नाजीम यांनी मानले.

Spoken meetings in Anglo Urdu High School | अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा

अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा

गाव- उकाब एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल पिंप्राळा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. सभेचे प्रमुख शेख गुुलाब शे. उस्मान यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मंजूर अहमद अब्दुल सईद यांनी विद्यार्थी पालकांना परीक्षाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षेत जाताना तणावमुक्त वातावरण असले पाहिजे. तसेच गैरमार्गाशी लढा आणि कल चाचणी या विषयावर अजिज रंगरेज यांनी मार्गदर्शन केले. सभेत मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन शेख हकीम यांनी केले.आभार शेख नाजीम यांनी मानले.

Web Title: Spoken meetings in Anglo Urdu High School