शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

रासबिहारी स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन

By admin | Published: October 11, 2016 12:02 AM

सिडको : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या स्मृतीदिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिटी सेंटर मॉल येथील ग्रॅँड बॉलरूम येथे दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्य प्रवर्तक कुवर दीपक सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या स्मृतीदिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिटी सेंटर मॉल येथील ग्रॅँड बॉलरूम येथे दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्य प्रवर्तक कुवर दीपक सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचे इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी स्वत: तयार ३० हून अधिक विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे नि:संशय महान वैज्ञानिक व सर्वधर्मसमभाव असणारे व्यक्तिमत्त्व होते. आज ते हयात नसले तरी देशातील प्रत्येक माणसाच्या हृदयात आणि मनात असून, विज्ञान तसेच जीवनात आगेकूच करून त्यांची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रेरित करीत आहे. त्यांच्या कार्याच्या स्मृतीला स्मरण करून हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले असून, नाशिकमधील सर्व प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इच्छुक व विज्ञान विषयाची आवड असणार्‍या सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले असल्याचेही दीपकसिंग यांनी सांगितले. (वार्ताहर)