शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

उमविमधील पदभरती स्थगीत करा

By admin | Published: July 21, 2016 10:23 PM

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जाहीरात क्र.०७/२०१५ नुसार पदभरती केली जात आहे. परंतु ती स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जाहीरात क्र.०७/२०१५ नुसार पदभरती केली जात आहे. परंतु ती स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अभाविपने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांचा कालावधी ७ सप्टेंबर २०१६ रोजी संप असल्यामुळे नवीन कुलगुरू नेमणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. कुलगुरू मेश्राम यांचा कालावधी वर्षद्वेषी, जातीयवादी आणि वादग्रस्त राहीला आहे. या भरतीमध्ये अनुसूचीत जाती संवर्गाची पदे अधिक भरली जाऊ शकतात. कायमस्वरूपी पदभरती करताना आरक्षण निश्चित करायला हवे. परंतु विद्यापीठाने प्रकाशीत केलेल्या पदभरती जाहीरातीमध्ये भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील सहयोगी प्राध्यापक मराठी/ हिंदी या दोन पदांचे दोन आरक्षण सुनिश्चित केलेले नाही. मुलाखतीवेळी ते आरक्षण ठरेल, असे म्हटले आहे. यातही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना डावलले जाऊ शकते. शासनाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. ८० टक्के पदे भरण्याचे आदेश आहेत. यातच मराठी विषयाची दोन पदे यापूर्वी भरलेली असतानादेखील सहयोगी प्राध्यापक, मराठी या पदाची जाहीरात करून शासनादेशाचे उल्लंघन केले आहे. या कारणांचा विचार करून या पदभरतीला स्थगिती द्यावी, अशी विनंती अभाविपने राज्यपाल यांना केली आहे.