शिकाऊ उमेदवारांसाठी १५ रोजी भरती मेळावा

By Admin | Updated: March 11, 2016 22:23 IST2016-03-11T22:23:58+5:302016-03-11T22:23:58+5:30

जळगाव : शिकाऊ उमेदवारी अंतर्गत फेब्रुवारी २०१६ या सत्रात जिल्‘ात इयत्ता आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत रोजगार मिळण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून साठी १५ मार्च रोजी भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधून नोंदणी करावी तसेच १५ रोजी सकाळी १० वाजता संस्थेतील मेस हॉल मध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे.

Recruitment rally for the learners on 15th | शिकाऊ उमेदवारांसाठी १५ रोजी भरती मेळावा

शिकाऊ उमेदवारांसाठी १५ रोजी भरती मेळावा

गाव : शिकाऊ उमेदवारी अंतर्गत फेब्रुवारी २०१६ या सत्रात जिल्‘ात इयत्ता आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत रोजगार मिळण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून साठी १५ मार्च रोजी भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधून नोंदणी करावी तसेच १५ रोजी सकाळी १० वाजता संस्थेतील मेस हॉल मध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे.

Web Title: Recruitment rally for the learners on 15th