निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पात सहभाग
By Admin | Updated: September 22, 2016 01:16 IST2016-09-22T01:16:30+5:302016-09-22T01:16:30+5:30
औरंगाबाद : गणेश विसर्जनाच्या वेळी औरंगपुर्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शासनातर्फे व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माल्यदानाचा व त्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दुपारी सलग तीन तास काम करून नागरिकांकडील निर्माल्य त्यांनी एकत्रित केले. या कामासाठी प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले होते. विद्यार्थ्यांसमवेत डॉ. हेमचंद्र देशमुख, डॉ. वंृदा देशपांडे, डॉ. नवनाथ आघाव यांच्यासह प्रभारी प्राध्यापकांनी काम पाहिले.

निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पात सहभाग
औ ंगाबाद : गणेश विसर्जनाच्या वेळी औरंगपुर्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शासनातर्फे व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माल्यदानाचा व त्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दुपारी सलग तीन तास काम करून नागरिकांकडील निर्माल्य त्यांनी एकत्रित केले. या कामासाठी प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले होते. विद्यार्थ्यांसमवेत डॉ. हेमचंद्र देशमुख, डॉ. वंृदा देशपांडे, डॉ. नवनाथ आघाव यांच्यासह प्रभारी प्राध्यापकांनी काम पाहिले.