नाशिक : भाजपाप्रणित युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित शाडूमाती गण्ेाशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत काही परदेशी पाहुण्यांनीही मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमात परिसरातील बालके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठ यांचा संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.मात्र,या अभ्यासक्रमात कोणत्या घटकांचा समावेश असावा,अभ्यासक्रम ऑनलाईन की ऑफलाईन पध्दतीने शिकवावा,कोणते प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...
सोलापूर: अंगणवाडी सेविका, मदतनिसांना 2011 साली केंद्र सरकारने 1500 आणि 750 रु मानधन वाढ केली होती. त्यामुळे सेविकांना 3 हजार रु. आणि मदतनिसांना 1500 मानधन मिळते. यात राज्य शासन 1 हजार आणि 500 अशी भर टाकते; मात्र आज महागाई तिपटीने वाढलेली असताना अंगणव ...
नागपूर : वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित वसुंधरा मुलींच्या वसतिगृहात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना वसतिगृहातील विद्यार्थिनींनी राख्या ब ...
पुणे: ॲस्पारिंग माईंडस्तर्फे दिल्या जाणा-या करिअर गुरू पुरस्काराचे वितरण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथील प्लेसमेंट ऑफिसर संदीप मेश्राम यांना करण्यात आले. सलग तीन वर्ष करिअर गुरू पुरस्काराने सन्मानित झालेले मेश्राम हे भारतातील एकमेव प्राध्याप ...
पुणे: महाराष्ट्र-गुजरात मध्ये राजकीय स्तरावर कितीही आरोपप्रत्यारोप होत राहोत, विद्यार्थी जगतावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या गत ५१ वर्षांच्या उपक्रमावरून दिसते आहे. राष्ट्रभाषा सभेच्या वतीने या दोन्ही राज्यातील वि ...
पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रीकी अभ्यासक्रमास (पॉलिटेक्निक) प्रवेश दिले जाणार आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर ...