पुणे: सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी व आनंद अगरवाल यांना इन्स्टट्यिूटचे संस्थापक डॉ.संजय चोरडीया व अभिनेता राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते सर्वोकृष्ट शिक्षक पुरस्क ...
सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. य ...
सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या सायन्स एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शुक्रवारी या प्रदर्शनाचा समारोप झाला असून, तीन दिवसांत शहर व जिल्?ातील 16 शाळांनी भेट दिली. ...
नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देण्यात येणारे २०१४-१५ चे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार शासनाने जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ातील चार शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर तर पाच शिक्षकांना राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
पुणे : इयत्ता अकरावीचे उर्वरित प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासूनच सुरू करण्यात आली असून दि. १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...