राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने हितेंद्र साळुंखे सन्मानित
By Admin | Updated: May 9, 2014 19:27 IST2014-05-09T19:27:00+5:302014-05-09T19:27:00+5:30
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील सहायक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांना सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी साहेब ग्रंथमित्र प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य राजीव साबडे यांच्या हस्ते साळुंखे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीमंत ह. हा. सत्वशीलदेवी भोसले होत्या. या कार्यक्रमात डॉ. जी. ए. बुवा यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने हितेंद्र साळुंखे सन्मानित
क ल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील सहायक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांना सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी साहेब ग्रंथमित्र प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य राजीव साबडे यांच्या हस्ते साळुंखे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीमंत ह. हा. सत्वशीलदेवी भोसले होत्या. या कार्यक्रमात डॉ. जी. ए. बुवा यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)