तात्यासाहेब तेंडुलकर यांना अभिवादन

By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:51+5:302014-05-09T18:10:51+5:30

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ उद्योगपती तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या ९४व्या जयंतीदिनी त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबा धोंड, उद्योगपती बापूसाहेब तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, केदार तेंडुलकर, राहुल तेंडुलकर, महेश धर्माधिकारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Greetings to Tatyasaheb Tendulkar | तात्यासाहेब तेंडुलकर यांना अभिवादन

तात्यासाहेब तेंडुलकर यांना अभिवादन

ल्हापूर : येथील ज्येष्ठ उद्योगपती तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या ९४व्या जयंतीदिनी त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबा धोंड, उद्योगपती बापूसाहेब तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, केदार तेंडुलकर, राहुल तेंडुलकर, महेश धर्माधिकारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to Tatyasaheb Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.