आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजावी - बातमी जोड
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:31+5:302015-02-14T23:51:31+5:30
चौकट

आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजावी - बातमी जोड
च कटआदिवासीच जास्त सुसंस्कृतआदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण खुप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात सुसंस्कृतपणा नसतो, असे अनेक शिकलेले लोक म्हणतात. पण खरेतर आदीवासीच जास्त सुसंस्कृत असतात, असे स्पष्ट करून डॉ. राणी बंग म्हणाल्या, शिक्षण आणि सुसंसकृतपणाचा कवडीचाही संबंध नाही. आदीवासी कधीही खोटे बोलत नाहीत, चोरी करीत नाहीत, स्त्रीयांवर अत्याचार करीत नाहीत. तेथील निर्णयप्रक्रिया सामुहिक असते.----------फोटो - रासकर - राजानंद - २३२०फोटोओळ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात डॉ. राणी बंग व डॉ. मधुकर ढवळीकर यांना डी.लिट. पदवी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. बंग, डॉ. दीपक टिळक, डॉ. ढवळीकर, विश्वनाथ पळशीकर व डॉ. उमेश केसकर.-----------