अनिल साळवे यांची निवड
By Admin | Updated: May 9, 2014 19:27 IST2014-05-09T19:27:00+5:302014-05-09T19:27:00+5:30
कोल्हापूर : येथील अनिल पांडुरंग साळवे यांची दलित महासंघाच्या शहर सचिवपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र त्यांना राज्य कार्याध्यक्ष रमेश चांदणे यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)

अनिल साळवे यांची निवड
क ल्हापूर : येथील अनिल पांडुरंग साळवे यांची दलित महासंघाच्या शहर सचिवपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र त्यांना राज्य कार्याध्यक्ष रमेश चांदणे यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)..........................................................सिंगल फोटो (०९ कोल अनिल साळवे)