गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन... "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?' नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर... आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी... सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
Chhattisgarh (Marathi News) मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे. ...
जवळपास 20 मिनिटे ही चकमक चालल्याचे समजते. या काही जवानही जखमी झाल्याचे समजते. ...
मिझोराममध्ये देखील मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांना मतदान करता आले नाही. ...
मतदारांना घडविणार रामलल्लाचे दर्शन; अमित शाह यांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध ...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने मोठा दावा केला आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपानं छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे नाव घेऊन, भ्रष्टाचाराविरोधात आपली कारवाई सुरूच राहील. भलेही, कितीही अपशब्द बोला, मात्र आपण कारवाई करतच राहणार, असे म्हटले आहे. ...
राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात निवडणूक रॅलीला केलं संबोधित ...
Devendra Fadnavis: राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडालेला असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. ...
शेतमजुरांच्या निधीतही करणार भरघाेस वाढ ...